Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; लातूर-अंबाजोगाई मार्गावर बस-ट्रकची धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या लातूर-अंबाजोगाई मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झालेत.

28 Replies to “Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; लातूर-अंबाजोगाई मार्गावर बस-ट्रकची धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू”

 1. The way mahrastra bus drivers drive those buses is so Dangerous that they dont care about any person on road ,in car, on bike
  And same for those truckdrivers …..
  Suffers those who are poor

 2. सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 ह्या बस मध्ये माझा भाऊ होता पण तो आता ठीक आहे🙏

 3. खुप दुखद बातमी आहे.
  खुप चॅनेलवर बातमी पाहिली पण तुमच्यासारखी सविस्तर बातमी कोणीही सांगीतली नाही.
  सविस्तर बातमी दाखवल्यामुळे खुप खुप धन्यवाद.

 4. एसटी कर्मचारी मागण्या मान्य केल्या असत्या तर कदाचित हा आपघात झाला नसता. परबांना तत्काळ अटक करून अनिल देशमुख जवळ ठेवावे.

 5. या खात्याच्या मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे

 6. या घटनेला सरकार जबाबदार, अजून किती लोकांचे बळी घेणार? किड्या मुंग्या सारखे लोकं मरत आहेत सरकारने विचार करावा st चे शासनात विलीनीकरण करून st सेवा सुरू करावी

 7. रिटायर्ड म्हातारे आणि ट्रॅक्‍टर ड्रायव्हर भरती होणार म्हणल्यावर एसटीचे अपघात होणारच की.
  कारण आपल्या बीड मध्ये लायसन वाले तर फुटा फुटा वर भेटतील ज्यांना कोणता गेअर कोणत्या टायमाला लावायचे पण समजत नाही आणि स्टेरिंग पण नीट धरता येत नाही..

 8. अनिल परब व प्रशासन यांच्या हट्टापायी हा अपघात झाला आहे. म्हणून यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ..

 9. सकाळी पहाटे प्रवास करू नको धुके खुप भयानक पडत आहे मी अनुभवले आहे ,

 10. औरंगाबाद च्या डेपो ने आंदोलनमुळे जे नुकसान झाल ते भरुन काढण्यासाठी ST कर्मचारी च्या आधिच कमी पगारातुन वसुल केले जाईल हा तुघलकी फर्मान काढल होत। निश्चितच ST कर्मचारी हे मानसिक दडपणात आहेत

 11. मॅडम एस टी बस म्हणा. कारण एस टी कामगारांच्या व्यथा काय आहेत हे समजू द्या सरकार ला. त्यांची काम करण्याची मानसिकता नसताना सुद्धा त्यांना त्यांचा पोरा बाळांचे पोट भरण्यासाठी कमी पगारात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.

 12. परिवहन मंत्री माननीय अनिल परब प्रवाशांच्या जीवितास से खेळू नका एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करा आडमुठे धोरण करू नका का खेळ चाललाय मंत्री परब

 13. रिटायर्ड, म्हातारे, खाजगी ड्रायव्हर
  यांच्या कडून एस टी चालू केली सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  उघडा डोळे,, बघा नीट

 14. Saglya देशात महाराष्ट्राची लाल परीची सगळ्यात घाण अवस्था आहे 😡😡😡

 15. ST चालक वाहक यांची नियत ठीक राहिली नाही,

 16. शिवसेना ही सध्या संजय राऊत व अनिल परब चालवत आहेत की उध्दव साहेब हेच खरे तर कळत नाही कारण बाळासाहेब ठाकरे असते तर एस टी कामगारांना इतकी दिवस संप करु दिले नसते त्यांच्या मागण्या लगेच मंजूर केल्या असत्या

 17. अनिल परब यांच्या चुकीचे परीनाम येत्या काळात शिवसेनेला नक्की भोगावे लागणार , संजय राऊत व अनिल परब हे वाघाच्या सेनेला राष्ट्रवादी काँग्रेस च्या दावनीला बांधत आहेत शिवसेनीकानी वेळीच हा डाव ओळखून हा यांचा डाव हानुन पाडला पाहिजे

 18. चालकाची मानसिकता 💯% बरोबर नाही
  आपण न्यायदरबारी आहोत
  न्यायालयीन आदेशानुसारच कामावर गेलेले सर्वात उत्तम
  😭😭😭😭😭

Leave a Reply

Your email address will not be published.